नीरा-नृसिंहपूर परिसरात दत्तजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:38+5:302021-01-08T04:31:38+5:30
दानापा नगर येथे महादेव एकनाथ सुतार यांच्या घरासमोरील प्रांगणामध्ये व सर्व पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदाय व ...

नीरा-नृसिंहपूर परिसरात दत्तजयंती उत्साहात
दानापा नगर येथे महादेव एकनाथ सुतार यांच्या घरासमोरील प्रांगणामध्ये व सर्व पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या वतीने वारकरी संप्रदाय व सर्व भजनी मंडळ कार्यकर्ते व नेते मंडळी एकत्र येऊन दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी बुद्रुक गावचेे तंटामुक्ती अध्यक्ष आनंता (आबा) बोडके, माजी चेअरमन बबन (दादा) बोडके, प्रभाकर ( नाना) बोडके, माजी चेअरमन आशोक बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, माजी सरपंच श्रीकांत बोडके, कारखान्याचे संचालक संजय बोडक, नामदेव (तात्या) बोडके, माजी चेअरमन सुनील बोडके, हरिभाऊ सुतार, पोलीस पाटील वर्धमान बोडके, माजी सरपंच राजेंद्र मगर, दादाभाई शेख चेअरमन काका बोडके, संतोष सुतार, व्यंकट बोडके, राजेंद्र शेलार,भजनी मंडळ विणेकरी महादेव सुतार मृदुंग वादक महेश सुतार, सोमनाथ चौगुले, भारत (आपा) बोडके, आनंता लावंड, शिवाजी (आप्पा )बोडके, भागवत सुतार, चंद्रकांत सुतार, आप्पासाहेब सुतार, ज्ञानदेव सुतार, प्रभाकर सुतार , पोपट सुतार, भारत सुतार, दत्तू अण्णा सुतार, संदिपान पडळकर, अर्जुन सुतार, अर्जुन पडळकर, भारत गायकवाड, नागनाथ काशीद उपस्थित होते.
--
०६ नीरा नृसिंहपूर
ओळी : पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे दत्तजयंती उत्सव साजरा करीत असताना वारकरी संप्रदाय व पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थ
--