शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात दुमदुमले नारायणपुर; दत्त जयंती सोहळा उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 12:21 IST

कोरोनामुळे मोजक्याच भक्तांनी लावली उपस्थिती

ठळक मुद्देजन्म आख्यान, नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, देवभेटविणे, सुंठवडा वाटप आदी कार्यक्रम

सासवड /गराडे :  श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.२८) दत्त जन्म सोहळा ७ वाजुन ३ मिनिटांनी  उत्साहात व गर्दी टाळत पार पडला. या दत्त जयंती सोहळ्यासाठी दरवर्षी अनेक राज्यातुन लाखो भाविकांनी हजेरी लावतात. पण या वर्षी मात्र कोरोना रोगाच्या प्रार्दुभाव पहाता मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी दिगंबरा..दिगंबराच्या जयघोषाने नारायणपुर नगरी दुमदुमून गेली होती.

दत्त जन्मावेळी वैभवकाका काळे यांचे आख्यान, नाव ठेवणे, पाळणा, पुष्पवृष्टी, देवभेटविणे, सुंठवडा वाटप आदी कार्यक्रम झाले. मंदिरात फुलांची सजावट, विद्युतरोषणाई, रांगोळ्या काढुन मंदिर सुशोभित करण्यात आले होते. सोमवारी जयंतीचा मुख्य दिवस असल्याने सकाळी ९ ते ११ या वेळात महापूजा, आरती आदी धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी पादुकांना अभिषेक व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम मुख्य मंदिरात झाला. त्यानंतर वैभव काळे यांचे जन्माख्यान होऊन सायंकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी दत्त जन्म झाला. याप्रसंगी आमदार संजय जगताप, माजी खासदार अशोक मोहोळ, उल्हास पवार, पी. डी. पाटील, वीरेन जैन, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, प्रशासकीय अधिकारी वैशाली इंदानी, हनुमंत गायकवाड, देवस्थानचे भरतनाना क्षीरसागर आदी उपस्थित होते.    

टॅग्स :NarayanpurनारायणपूरDatta Mandirदत्त मंदिरTempleमंदिर