शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कबुतरांचा धोका पोहोचला महापालिकेत ! पुणेकरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:43 IST

गेल्या काही वर्षांत पुणे शहरात कबुतरांची संख्या वाढत आहे. कबुतरांच्या पिसांमुळे श्वसनाचे विकार आणि अस्थमाचे रुग्ण वाढत असलेल्या डॉक्टरांनी केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे.

पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे शहरात कबुतरांची संख्या वाढत आहे. कबुतरांच्या पिसांमुळे श्वसनाचे विकार आणि अस्थमाचे रुग्ण वाढत असलेल्या डॉक्टरांनी केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आले आहे. शहरातील कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असून, महापालिकेच्या वतीने तातडीने कबुतरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सदस्यांनी मंगळवारी झालेल्या मुख्य सभेत केली.नागरिकांमध्ये असलेले गैरसमज व चुकीच्या प्रथांमुळे कबुतरांना धान्य टाकण्याच्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरातील कबुतरांची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे नागरिकांना विशेषत: लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांमध्ये श्वसनाचे विकार जडले आहेत. याशिवाय, कबुतरांच्या विष्ठेमुळे फंगस इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच विष्ठेच्या उग्र वासामुळे देखील नागरिक हैराण होत आहेत. याबाबत मंगळवारी झालेल्या महापालिकेच्या मुख्य सभेत सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित करून याबाबत महापालिकेने याबाबत तातडीने काही तरी बंदोबस्त करण्याची गरज असल्याची मागणी आहे.खाद्य देण्याची प्रथा बंद करण्यासाठी जनजागृतीची गरज४नागरिकांमध्ये कबुतरांना खाद्य देण्याची प्रथा बंद करण्यासाठी महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्याची गरज असल्याचे काही सदस्यांनी सांगितले, तर यावर काही सदस्यांनी महापालिकेने याबाबत निर्णय घेताना पक्षप्रेमीचा अडथळा लक्षात घेऊन सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करून कबुतरांना आळा घालण्याची मागणी केली. यावर महापौर मुक्ता टिळक यांनी आरोग्याधिकाºयांनी अभ्यास करून काय निर्णय घेता येईल, याबाबत माहिती सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्य