शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डी. एस. कुलकर्णी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 16:47 IST

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे.  

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) व त्यांच्या पत्नी हेमंती यांना आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे.  डीएसके यांना 1 मार्च पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. डीएसके यांनी ठेवीदारांची फसवणूक केली असून त्यांनी हा गंभीर गुन्हा आहे. त्यांच्या 7 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तपासात प्रगती आहे. त्यांच्याकडून आणखीन खूप माहिती घेणे बाकी आहे, त्यामुळे त्याना अजून 2 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. आरोपीच्या वतीने त्याला विरोध केला गेला. त्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. आरोपीच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला असून त्यांची प्रकृती लक्षात घेता त्यांची येरवडा कारागृहात रवानगी न करता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची परवानगी द्यावी, असा एक अर्ज केला आहे.  वैदकीय उपचारासाठी 3 आठवड्याचा तात्पुरता जामीन मंजूर करावा असा दुसरा अर्ज करण्यात आला आहे, त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे मागवले असून त्याची सुनावणी काही वेळाने होणार आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे