शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भांडणाचे निमित्त ठरले सायकलचा वॉल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 16:19 IST

भांडणाला कोणतेही निमित्त पुरते म्हणतात ना़..तसं

पुणे : सायकल नीट करण्यासाठी टाकली असताना त्याचा वॉल जुना बसविला की नवीन हे भांडणाचे कारण होऊ शकते का ? पण भांडणाला कोणतेही निमित्त पुरते म्हणतात ना़.. तसाच काहीचा प्रकार कोंढव्यातील एनआयबीएम येथील प्रिया सायकल सिटी या दुकानात घडला़. वॉल जुना लावला की नवीन यावरुन झालेल्या वादात दुकानदाराला मारहाण करुन जखमी करण्यात आले़. याप्रकरणी मुकेश अशोक शिंदे (वय ३२, रा़ भैरवनाथ तालीम जवळ, रोकडे बिल्डिंग) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आयशा खान, मोईन अंजुम शेख (वय २४, रा़ मिठानगर, कोंढवा), मोसिन व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़. मोईन शेख याला अटक केली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुकेश शिंदे यांचे प्रिया सायकल सिटी हे दुकान आहे़. मोईन शेख यांच्या वडिलांनी सायकल दुरुस्त करण्यासाठी दुकानात दिली होती़. आयशा खान या ३० नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता सायकल घेण्यासाठी आले़. त्यांनी शिंदे यांना सायकलला वॉल जुना बसवला की नवीन असे बोलून वाद घातला़. त्यानंतर इतर जण आले व त्यांनी शिंदे यांना शिवीगाळ करुन पाणी पिण्याचे तांब्या फेकून मारला़. तो शिंदे यांच्या डोक्याला लागून त्यात ते जखमी झाले़.  

टॅग्स :Puneपुणे