शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक खात्याला स्वतंत्र मंत्री असावा, मातृसंस्थाकडून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 16:06 IST

पुणे : सांस्कृतिक क्षेत्राबाबत शासनामध्ये कमालीची अनास्था, उदासीनता पहायला मिळते. नाट्य, चित्रपट क्षेत्रातील समस्यांकडे सरकारकडून कायमच दुर्लक्ष केले जाते. सांस्कृतिक मंत्र्याकडे अनेक खात्यांचा भार असल्याने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या क्षेत्रासाठी अद्याप राज्यमंत्री नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सांस्कृतिक खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातील ...

ठळक मुद्देसांस्कृतिक क्षेत्राबाबत शासनामध्ये कमालीची अनास्था, उदासीनता या क्षेत्रासाठी अद्याप राज्यमंत्री नेमण्यात नाही सांस्कृतिक खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा

पुणे : सांस्कृतिक क्षेत्राबाबत शासनामध्ये कमालीची अनास्था, उदासीनता पहायला मिळते. नाट्य, चित्रपट क्षेत्रातील समस्यांकडे सरकारकडून कायमच दुर्लक्ष केले जाते. सांस्कृतिक मंत्र्याकडे अनेक खात्यांचा भार असल्याने त्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या क्षेत्रासाठी अद्याप राज्यमंत्री नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सांस्कृतिक खात्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातील मातृसंस्थाकडून करण्यात आली आहे.चित्रपट, साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बैठकीसाठी वेळ द्यावी, या बैठकीला सांस्कृतिक मंत्र्यासह सर्व मुख्य खात्यांचे सचिव उपस्थित असावेत, अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, नाट्यनिर्माता महासंघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणे