शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाईतील मांढरदेव काळूबाईदेवीच्या यात्रेला पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 18:28 IST

मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाईदेवीची यात्रा मंगळवार (दि. २) पासून सुरू झाली असून, यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक-भक्तांची गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देभोर विभागातून खासगी वाहनातून वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालूमंगळवारी दुपारी एकपर्यंत एक लाखाहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लावली हजेरी

नेरे : मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाईदेवीची यात्रा मंगळवार (दि. २) पासून सुरू झाली असून, यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक-भक्तांची गर्दी झाली आहे. पहाटे ५ वाजता देवीची महापूजा जिल्हा सत्र न्यायाधीश, सातारा यांच्या हस्ते करण्यात आली.काळूबाईदेवीच्या यात्राकाळात भोर प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथक, महसूल विभाग, महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. भोर विभागातून खासगी वाहनातून वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आंबडखिंड (ता. भोर) घाटाच्या पायथ्याशी सुरुवातीलाच पोलिसांकडून वाहने तपासणी केली जात आहे.पशुहत्याबंदी असल्याने वाहनांमध्ये पशू किंवा सरपण सापडल्यास आंबडखिंडच्या वाहनतळावरच काढून ठेवले जात आहे. मांढरदेवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर शंकर क्षीरसागर यांच्याकडून सांगण्यात आले.दुपारी एकपर्यंत एक लाखाहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली असून संध्याकाळपर्यंत दोन लाखांच्या पुढे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mandhardevi Yatraमांढरदेवी यात्राSatara areaसातारा परिसरPuneपुणे