शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

खडक पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार पुणे शहर, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:29 IST

विविध पोलीस ठाण्यात दिवसा व रात्री घरफोडी आणि वाहन चोरीसारखे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देइरफान उर्फ डंगाज खाजा शेख हा २००७ पासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत शेख याला शहर व जिल्हा कार्यक्षेत्रामधून ७ नोव्हेंबर पासून दोन वर्षांकरिता केले तडीपार

पुणे : शहरातील विविध पोलीस ठाण्यात दिवसा व रात्री घरफोडी आणि वाहन चोरीसारखे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. इरफान उर्फ डंगाज खाजा शेख (वय २३, रा. राजीव गांधी कॉम्प्लेक्स, कासेवाडी भवानी पेठ) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शेख हा २००७ पासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्याविरूद्ध खडक सह वानवडी, स्वारगेट, समर्थ पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, इतर चोरी आणि वाहन चोरी असे एकूण २९ गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला २०११ मध्ये शहर व जिल्हयातून दोनदा तडीपार करण्यात आले होते. २०१४ मध्ये त्याने कोणतेही गुन्हेगारी कृत्य करू नये, म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या वागणुकीत काहीही फरक पडला नाही. त्याने या भागात दहशत निर्माण केली होती. त्याच्या दहशत आणि भीतीमुळे कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नव्हते. त्यामुळे त्याला हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार शेख याला शहर व जिल्हा कार्यक्षेत्रामधून ७ नोव्हेंबर पासून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. शहर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के व पोलीस उपनिरीक्षक अनंत व्यवहारे, संजय गायकवाड व पोलीस कर्मचारी सर्फराज शेख, महेश बारवकर, महेश कांबळे, समीर सावंत यांनी कारवाई मध्ये भाग घेऊन प्रस्ताव केला. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस