शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:13 IST

गणेश पेठेतील दगडी नागोबा येथे संजय म्हंकाळे याचा खून झाला होता़. त्यातील आरोपी नितीन मलजी गेली पाच वर्षे फरार होता़.

ठळक मुद्देपाच वर्षांपूर्वी झालेल्या खुनानंतर आरोपी पत्ता बदलून धनकवडीला राहत होता़.

पुणे : गणेश पेठेत पाच वर्षांपूर्वी झालेल्या खुनामध्ये फरारी झालेल्या आरोपीस फरासखाना पोलिसांनी अटक केली़.  नितीन संतोष ऊर्फ अभिजित मलजी (वय २४, रा़ शिवशंभो, ज्ञानदीप निवास, कात्रज कोंढवा रोड) असे त्याचे नाव आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले, की गणेश पेठेतील दगडी नागोबा येथे संजय म्हंकाळे याचा खून झाला होता़. त्यानंतर नितीन मलजी गेली पाच वर्षे फरार होता़. फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई रसाळ यांना माहिती मिळाली, की या गुन्ह्यातील फरार आरोपी दूधभट्टीजवळ थांबला आहे़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस शिपाई रसाळ, सरडे, कुंभार, जगताप, खुटवड, शिंदे, हर्षल शिंदे, शंकर संपते, दिनेश भांदुर्गे, संदीप पाटील हे़ मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी गेले़ तेव्हा मिळालेल्या वर्णनाचा तरुण तेथे थांबलेला दिसला़. पोलिसांनी नितीन असा आवाज दिल्यावर त्याने मागे वळून पाहिले़. पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला़ तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले़. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली़. या खुनानंतर तो पत्ता बदलून धनकवडीला राहत होता़. तेथे तो भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असल्याचे त्याने सांगितले़. 

टॅग्स :PuneपुणेMurderखूनPoliceपोलिसCrimeगुन्हा