शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यात खळबळ! बहिणीला पळवून नेल्याने संतापलेल्या तरुणाने मुलाच्या वडिलाला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:23 IST

प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करत अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आलाय....

- किरण शिंदे 

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रेम प्रकरणातून एका व्यक्तीचा कोयत्याने वार करत अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आलाय. सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. कटाळू कचरू लहाडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. इस्माईल शेख नामक तरुणाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राजीव गांधी नगर भागात ही खुनाची घटना घडली. आज (सोमवारी) दुपारी पावने दोनच्या सुमारास  कटाळू कचरू लहाडे (वय 60 वर्षे) याला आरोपी इस्माईल रियाज शेखने धारदार शस्त्राने तोंडावर वार करून मारले. आरोपीच्या बहिणीस मयताच्या मुलाने पळवल्याने हा खून केला असल्याचे सांगितले जातेय.

आरोपी इस्माईल रियाज शेख (वय २५ वर्षे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयताचा मृतदेह पोस्टमार्टम करता पाठवून देण्यात आलेला आहे. घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे, अशी माहिती येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडYerwadaयेरवडा