जुन्नरला वरपित्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST2020-12-02T04:04:31+5:302020-12-02T04:04:31+5:30
अकबर मगन तांबोळी असे गुन्हा दाखल केलेल्या वरपित्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉस्टेबल संतोष दत्तात्रय साळुंके यांनी फिर्याद ...

जुन्नरला वरपित्यावर गुन्हा
अकबर मगन तांबोळी असे गुन्हा दाखल केलेल्या वरपित्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कॉस्टेबल संतोष दत्तात्रय साळुंके यांनी फिर्याद दिली आहे.
नारायणगाव पोलीस शनिवारी (दि २८) रात्री ९ वाजता गस्तीवर असतांना जुन्नर बेकरी समोर तांबोळी यांच्या मुलाचा लग्नाचा स्वागत समारंभ सुरु होता. यात ६० पेक्षा अधिक जन सहभाती झाले होते. कोरोनो नियमावलीचे पालन न झाल्याने पोलीसांनी वरपित्यावर गुन्हा दाखल केला.