शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्याचा वापर करून पॉर्न व्हिडिओ, न्यूड फोटो केले तयार; कर्जाच्या फसवणुकीत 'ती' ठरली बदनामीची शिकार

By विवेक भुसे | Updated: July 12, 2022 17:09 IST

ऑनलाईन कर्जाच्या या सायबर चोरट्यांच्या फसवणुकीत आणखी एक तरुणी बदनामीची शिकार ठरली आहे.

पुणे : शिक्षणाच्या ओढीने तिने कॉलेजची फी भरण्यासाठी ऑनलाईन कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून तिच्या वाट्याला बदनामीच आली. ऑनलाईन कर्जाच्या या सायबर चोरट्यांच्या फसवणुकीत आणखी एक तरुणी बदनामीची शिकार ठरली आहे. याप्रकरणी लोहगाव येथील एका २१ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी ते ११ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कॉलेज शिक्षण घेत आहेत. त्यांना कॉलेजची फी भरण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरुन कोको अॅप डाऊन लोड केले. सर्व माहिती अपलोड केली. त्यानंतर त्यांना झारखंडवरुन फोन येऊ लागले. त्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे व फोटोतील चेहर्याचा वापर करुन पॉर्न व्हिडिओ, न्यूड फोटो तयार केले. हे फोटो व व्हिडिओ त्यांना पाठवले. ते सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मैत्रिणीला या मार्फ केलेले व्हिडिओ व फोटो पाठवून बदनामी केली. विमानतळ पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाArrestअटकsexual harassmentलैंगिक छळ