शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरण्यासाठी खान्देशातील महिला विहीर खोदून चालवितात क्रेन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 14:40 IST

खान्देशातील कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी विहीर खोदण्याचे काम करीत असून चक्क महिला क्रेन चालवीत आहेत. 

- हनुमंत देवकरचाकण : खान्देशातील कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी विहीर खोदण्याचे काम करीत असून चक्क महिला क्रेन चालवीत आहेत. यालाच म्हणतात.... कष्टाची भाकरी....विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी पुणे जिल्ह्यात आलेली आहेत. अनेक तरुणांनी चाकण औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकऱ्याही मिळविल्या आहेत. तर अनेक कुटुंबे कष्टाचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. कडाचीवाडी येथील माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांच्या विहीर खोदाईचे काम चालू असून, या कामासाठी जळगाव जिल्ह्यातील जाधव व झाकणे ही दोन कुटुंबं आपल्या मुलाबाळांसह शेतात तंबू टाकून राहून भर उन्हामध्ये हे कष्टाचे काम करीत आहेत. या कुटुंबातील महिला अक्षरश: उरा पोटावर दगड उचलून क्रेनमध्ये भरतात व महिलाच क्रेन चालवित आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या महिला हे कष्टाचे काम करीत असल्याने ते पाहण्यासाठी परिसरातील लोक गर्दी करीत आहेत. १९७२ च्या दुष्काळात चाकण व परिसरातील गावातील लोक अशाच प्रकारची कामे करीत होती. त्या काळात खेड तालुक्यात सर्वाधिक विहिरी खोदणे व पाझर तलाव खोदण्याची कामे झाली. कोयना प्रकल्पाच्या विद्युत वाहिनीचे काम पूर्ण झाले. नागरिकांनी गावोगावी श्रमदानातून शाळा, बंधारे बांधले. पण औद्योगिकीकरणामुळे चाकणचा झपाट्याने विकास झाला आणि येथील शेतकरी सुखावला. त्यांना रोजगार मिळाला अन् कष्टाची कामे कमी झाली. अन्यथा खेड तालुक्याची परिस्थिती जैसे थे पाहायला मिळाली असती असेच म्हणावे लागेल. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला