शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रेन अपघाताचा अहवाल दोन दिवसांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:34 IST

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या घडलेल्या दुर्घटनेतील कारणांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी पुण्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन जणांच्या तज्ज्ञ समितीमार्फत प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या क्रेनची आणि संबंधित अधिकाºयांची अपघातप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली.

अकोले : नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या घडलेल्या दुर्घटनेतील कारणांचा शोध घेण्यासाठी गुरुवारी पुण्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तीन जणांच्या तज्ज्ञ समितीमार्फत प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या क्रेनची आणि संबंधित अधिकाºयांची अपघातप्रकरणी सखोल चौकशी करण्यात आली.या वेळी केलेल्या चौकशीचा अहवाल दोन दिवसांत भिगवण पोलिसांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. निंबाळकर यांनी दिली. अकोले (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये सोमवारी (दि. २०) अपघात होऊन ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. बोगद्याचे काम सोमा एंटरप्राईजेस कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. दुर्घटनेनंतर कंपनीच्या चार कर्मचाºाांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तपासी अधिकारी भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ समितीस घटनास्थळाची पाहणी करून याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हिल विभागाच्या विभागप्रमुखांनी गुरुवारी (ता.२३) दुपारी घटनास्थळी भेट दिली.यामध्ये कामाच्या ठिकाणी असलेली यंत्रसामग्री किती कालावधीची असून, ती वापरण्यायोग्य होती का? त्या मशिनरीची वेळोवेळी देखभाल करण्यात आली होती का? तसेच बोगद्याची रचना, बांधकाम, क्रेनची क्षमता, क्रेनचे वायररोप, बोगद्यामध्ये सुरक्षेच्या साधनांची स्थिती, याबाबतची माहिती घेतली.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे