शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
3
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
4
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
5
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
6
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
7
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
8
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
9
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
10
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
11
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
12
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
14
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
15
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
16
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
17
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
18
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
19
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
20
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

उतारवयात माणसाला पुण्यकर्मच कामी- निवृत्तीमहाराज इंदोरीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:39 IST

भाऊसाहेब मार्तंडराव शिंदे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम

कान्हूरमेसाई : तरुणपणी आपण सर्वांवरच हक्क गाजवू शकतो. मात्र पन्नाशीनंतर हक्क गाजवण्याचे दिवस संपतात. मुले-सुना सांगतील तेच ऐकण्याची वेळ येते. अशा वेळी पुण्यकर्म निश्चितच साथ देते. म्हणून दानधर्म पदरात पाडून घ्या, असे प्रतिपादन ह.भ. प. निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.कान्हूरमेसाई येथील माजी उपसभापती व पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय भाऊसाहेब (मामा ) मार्तंडराव शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त समाजप्रबोधनकार ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीपवळसे पाटील ,माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार, सभापती विश्वास आबा कोहकडे, दादासाहेब कोळपे, सविता बगाटे, शांताराम सोनवणे, राजेंद्र गावडे, सुभाष पोकळे , गुलाब धुमाळ, विक्रम पाचूदकर, सरपंच सर्जेराव खेडकर, मानसिंग पाचूदकर शेखर पाचूदकर, दत्ता पाचूदकर, मथाजी पोखरकर, बायडाबाई शिंदे , बबन शिंदे , संतोष शिंदे, पंडित शिंदे, बाळू शिंदे ,मनोज शिंदे, सतिश शिंदे, वंदना पुंडे, तुषार पाचूदकर, चेतन पाचंगे, ह.भ. प. मल्हारी महाराज शेवाळे, नाथामहाराज शेवाळे, मनोजमहाराज ढमाले, किसनमहाराज कदम, बाबुराव महाराज तळोले, डॉक्टर टेमगिरे आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, ‘ आजचा माणूस ईश्वराला विसरलेला आहे, ईश्वर आहे तुमच्या आमच्यात आहे, चांगले काम केलेच पाहिजेत. जो चांगले काम करतो त्याची चर्चा होते. स्वर्गीय भाऊसाहेब शिंदे यांनी जनतेची सेवा केली म्हूणून ते महान झाले.’ यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.शिंदे यांनी परिसरात जातीय सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ह्या म्हणी प्रमाणे त्यांचे कार्य होते . समाज जोडण्याचे काम त्यानी केले, आदरणीय भाऊसाहेब शिंदे यांनी हे कार्य केले म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी दिसत आहोत , जातीभेद करु नका गावचा विकास होणार नाही सर्व समाज मिळून मिसळून राहिला पाहिजे, असे इंदोरीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे