शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वयाची सत्तरी ओलांडूनही दाम्पत्याची कोरोनावर यशस्वीरित्या मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 11:57 IST

आध्यात्मिक चिंतनाने वाढवले मनोधैर्य

ठळक मुद्देप्रदेश काँग्रेसचे सदस्य श्रीरंग चव्हाण - पाटील यांनी सपत्नीक यांचे घाबरून न जाता धैर्याने लढण्याचे आवाहन

धायरी: कोरोनाने देशात आणि राज्यात थैमान घातले आहे. दर दिवशी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा आपल्या जीवाला घोर लावत आहे. अशा वातावरणात प्रदेश काँग्रेसचे सदस्य असलेल्या धायरी येथील श्रीरंग चव्हाण - पाटील यांनी सपत्नीक कोरोनाला हरवले आहे.

सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटात अनेक जण आपल्यातून निघून जात आहेत. वेळेवर निदान होत नसल्ल्याने अनेक जण गंभीर अवस्थेत जात आहेत. बेड ,उपचार न मिळाल्याने मुत्यू होत आहे. धायरी परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे.  अशा कठीण प्रसंगी धायरी येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील व त्यांच्या पत्नी अलका यांनी धैर्याने तोंड देत कोरोनावर मात केली.

चव्हाण दांपत्याने वयाची सत्तरी ओलांडली आहे. चव्हाण - पाटील यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.  फुफ्फुसालाही संसर्ग झाला होता. त्यानंतर पत्नी अलका यांनाही कोरोनाची लागण झाल्याने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दोघांवर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली दोन आठवड्यांच्या उपचारानंतर दोघेही ठणठणीत बरे होऊन घरी परत आले. हॉस्पिटलमध्ये असताना काही जवळच्या नातेवाईकांचे कोरोनाने निधन झाल्याचे समजल्यावर चव्हाण यांना अस्वस्थ वाटू लागे. त्यावेळी ते आध्यात्मिक चिंतनाने आपले मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.  मला संसर्ग झाला हे मनात ठेवले नाही. मी बरा आहे, मला काहीही झाले नाही, असा सकारात्मक विचार सदैव मनात ठेवला. नागरिकांनी नियमांचे पालन करुन वेळीच खबरदारी, उपचार घेतले तर कोरोनाच्या संकटावर मात करता येते. कोणीही घाबरून जाऊ नये. आध्यात्मिक चिंतन केल्यास आपले मनोधैर्य वाढेल. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसhospitalहॉस्पिटल