शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम व्यक्त करण्याच्या आठवड्यामध्येच दाम्पत्याची आत्महत्या; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 20:45 IST

सकाळी उशीर झाला तरी दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीयांना शंका आल्याने दरवाजा वाजवला...

केडगाव (पुणे) : फेब्रुवारी महिन्यातील प्रेम व्यक्त करण्याच्या आठवड्यामध्येच पारगाव तालुका दौंड येथील दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. विकास पोपटराव जगताप (वय ४२) व त्यांची पत्नी जयश्री विकास जगताप (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे जयश्री या विकासच्या मामाची मुलगी असल्याने दोघांचा प्रेम विवाह झाला होता. सदर घटना गुरुवारी (दि. ९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

गुरुवारी सायंकाळी जेवण झाल्यानंतर जगताप दाम्पत्य आपल्या खोलीमध्ये झोपायला गेले. शुक्रवारी सकाळी उशीर झाला तरी दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीयांना शंका आल्याने दरवाजा वाजवला. परंतु आतून प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शेजारील दोन खोल्यांमध्ये घरातील लोखंडी चॅनलला हे दाम्पत्य गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. दोघांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

यवत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या वेळी पारगाव येथे दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाइकांचा आक्रोश पिळवटून टाकणारा होता. विकास जगताप यांचा वाॅशिंग सेंटरचा व्यवसाय होता, तर पत्नी जयश्री यांचे ब्युटी पार्लर होते. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, भावजय, मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी