शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कदमावकवस्तीतील काेराेनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या दाेघांना काेराेनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 19:50 IST

पुणे जिल्ह्यातील कदमाकवस्ती भागातील एका काेराेनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या इतर दाेघांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे.

पुणे : कदमवाकवस्ती(ता.हवेली) येथील कवडीपाट माळवाडी परिसरातील कोरोनाबाधीत सत्तर वर्षाच्या  महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या संपर्कात आलेल्या पंचवीस पैकी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबराेबर महिलेच्या संपर्कात आलेल्या आणखी पंधरा जनांना कोरोना चाचणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.३) नेले आहे.  

कदमवाकवस्ती हद्दतील एका रग्नालयात उरुळी कांचन येथील सत्तेचाळीस वर्षीय महिला व तिच्यावर उपचार करणारे रुग्नालयातील एक डॉक्टर व दोन नर्स असे चार जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले हाेते.  तसेच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी परीसरातील तीन रुग्ण एकाचवेळी कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना तीन दिवसापुर्वी मृत्युमुखी पडलेली माळवाडी येथील सत्तर वर्षीय महिला कोरोना बाधीत असल्याचे समाेर आले. महिलेचा मृत्यु कोरोनामुळे झाल्याचे निष्पन्न होताच, आरोग्य विभागाने महिलेच्या संपर्कात आलेल्या पंचवीस नातेवाईकांची पहिल्या टप्प्यात कोरोना चाचणी करुन घेतली. यात पंचवीस पैकी दोन जण कोरोना बाधीत असल्याचे उघड होताच, आरोग्य विभागाने रविवारी दुपारी संबधित महिलेच्या संपर्कातील आणखी पंधरा जणांना चाचणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे