शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी आजपासून बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 12:16 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून खबरदारीचा निर्णय

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, जेजुरीचे खंडोबा मंदिर यांसह महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांनी महत्वाची मंदिरे दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महत्वाच्या छोट्या मोठ्या स्वरूपातील यात्रा, उत्सव देखील रद्द केले आहेत. त्याच धर्तीवर पर्यटकांचे आकर्षण असलेला सिंहगड किल्ला देखील आजपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे.  जगभरात कोरोनाने थैमान घातले असून असंख्य बळी घेतले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वप्रथम रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून तातडीने दक्षता व जनजागृतीपर कार्यवाही करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षितेतेसाठी अनेक उपाय योजना आखण्यात आल्या आहेत.  साहाय्यक वनसंरक्षक संजय कडू म्हणाले, सिंहगडावर अनेक जण पर्यटनासाठी येत असतात. परंतु, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून हा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा आला आहे. तान्हाजी चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिंहगडावर सुट्टीच्या दिवसांसह इतर वेळी पण गर्दी वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या वाढत्या संख्या लक्षात घेता व पर्यटकांच्या जीविताला कुठलाही धोका निर्माण होऊ नये म्हणून वनसंरक्षक विभागाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेsinhagad fortसिंहगड किल्लाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसforest departmentवनविभाग