जंक्शन येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:54+5:302021-07-05T04:07:54+5:30

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. शुभम निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ...

Corona warriors felicitated at the junction | जंक्शन येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

जंक्शन येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. शुभम निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अक्षय भोसले यांनी केले होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, राजकुमार भोसले, अनिकेत भरणे, रुद्रसेन पाटील, सचिन सपकाळ, कार्याध्यक्ष सचिन खामगळ, अक्षय कोकाटे, सुमित यादव, अतुल सूर्यवंशी, कालिदास राऊत, संजय भोसले, राघु वाघ विकास कांबळे, शंकर नेटके, सोमनाथ भोसले, असिम तांबोळी, फिरोज सय्यद, मंगेश गांधी, केशव देसाई, आप्पा शिंदे, अक्षय बनकर उपस्थित होते. या वेळी सर्व पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस यांना स्टीम मशीनचे वाटप करण्यात आले.

जंक्शन येथे कोविड योद्धे डॉक्टर्स नर्सेस व पोलीस यांचा सत्कार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला.

०४०७२०२१-बारामती-०३

Web Title: Corona warriors felicitated at the junction