शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

Corona Virus: पुणेकरांना दिलासा!कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६० हजारांच्या पार;१०८९ रुग्ण दिवसभरात झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 21:05 IST

कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ७७ हजार ३६८

ठळक मुद्देतब्बल ८१५ अत्यवस्थ : १२११ रूग्णांची वाढअ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ५५६

पुणे : शहरातील कोरोनामुक्त रूग्णांची संख्या बुधवारी ६० हजारांच्या पार गेली असून दिवसभरात १०८९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात १२११ रुग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ७७ हजार ३६८ झाला आहे. विविध रुग्णालयातील ८१५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ५५६ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८१५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३३२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ४७० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १२ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ८४९ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ८९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६० हजार ९६३ झाली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ५५६ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ६९० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ८१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तMayorमहापौर