शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus Vaccine : पुण्यात 'केईएम'मध्येही 'कोव्हिशिल्ड’लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात; दोघांना दिला पहिला डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 19:22 IST

ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ ही लस विकसित केली जात आहे..

ठळक मुद्देया केंद्रामध्ये महिनाभरात १५० ते २०० जणांना लस दिली जाणार

पुणे : भारती हॉस्पीटलपाठोपाठ पुण्यात केईएम रुग्णालयाच्या वढू येथील संशोधन केंद्रातही 'कोव्हिशिल्ड’ या कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीस गुरूवारपासून सुरूवात झाली. दोन स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. या केंद्रामध्ये महिनाभरात १५० ते २०० जणांना लस दिली जाणार आहे.ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ ही लस विकसित केली जात आहे. या लसीच्या भारतातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीची जबाबदारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटवर सोपविण्यात आली आहे. या संस्थेकडून लसीचे उत्पादनही केले जाणार आहे. भारती हॉस्पीटलमध्ये दोन स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस देऊन बुधवारी मानवी चाचणीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी केईम रुग्णालयाच्या वढू येथील संशोधन केंद्रात दोघांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. पुढील सात दिवस त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींचा पाठपुरावा केला जाणार आहे. त्यानंतर महिनाभराने त्यांना दुसरा डोस दिला जाईल.याविषयी माहिती देताना केईएम संशोधन केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. आशिष बावडेकर म्हणाले, बुधवारी पाच जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोघे जण लस देण्यासाठी पात्र ठरल्यानंतर गुरूवारी पहिला डोस देण्यात आला. केंद्रामध्ये १५० ते २०० जणांना लस दिली जाणार आहे. पुढील महिनाभरात लस देण्याचे काम पुर्ण होईल. लसीचा पहिला डोस दिल्यापासून पुढील सहा महिने सर्व स्वयंसेवकांचा आरोग्यविषयक पाठपुरावा केला जाईल.-------------------------

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या