शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

corona virus ; पुण्यात नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांची भर ;पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 22:29 IST

पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज अखेर पुणे , पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाततील मिळून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43 वर जाऊन पोचली आहे. 

पुणे: पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज अखेर पुणे , पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागाततील मिळून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43 वर जाऊन पोचली आहे. 

यामध्ये आतापर्यंत एका रुग्णाचा बळी गेला असून, कोरोना विषाणूच्या आजारातून बरे झालेल्या 16 व्यक्तींना रुग्णालयातून घरी देखील सोडण्यात आले आहे. सोमवार (दि.16) रोजी पुण्यात तीन नवीन रुग्णांची भर पडली असून, हे तीनही रुग्ण पुणे शहरातील आहेत. पुण्यात आतापर्यंत 1 हजार 116 कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी तब्बल 1 हजार 18 संशयित रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 34 संशयितांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.सध्या शहर आणि ग्रामीण भागात विविध रूग्णालयात 82 संशयित रूग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य