शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 11:48 IST

शहरातील खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड महापालिकेकडून आरक्षित करण्यात येणार

ठळक मुद्देशहरातील खासगी हॉस्पिटलकडून मागविला तपशीलडॅश बोर्डवर दररोज अचूक व वेळेत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार

पुणे : कोरोनाचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, शहरातील खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड महापालिकेकडून आरक्षित करण्यात येणार आहेत. हे बेड आरक्षित झाल्यावर कोविड- 19 रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टर्स, नर्स व इतर संबंधित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल प्रशासनास अधिसूचनेद्वारे कळविले आहे. यामध्ये खासगी हॉस्पिटलने आपल्या कडील सर्व बेड ची माहिती, उपलब्ध डॉक्टर, नर्स व आदी वैद्यकीय सेवक वर्गाची माहिती लेखी स्वरूपात मागविली आहे. दोन दिवसात ही माहिती संकलित करून, सोमवारपासून बेड आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.              ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्येक खासगी हॉस्पिटलने कोविड-19 रुग्णांवर दैनंदिन स्वरूपात केल्या जाणाऱ्या उपचारांची 80 टक्के बेडस बाबतची अद्ययावत माहिती महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या डॅश बोर्डवर दररोज सकाळी 10.30 व संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत अचूक व वेळेत उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका