शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

Corona virus : पुणे शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही : महापालिका आयुक्त विक्रम कुमार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 1:40 PM

आजमितीला शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही..

ठळक मुद्देव्हेंटिलेटर बेडची आणखी उपलब्धता करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील

पुणे : शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटल, बाणेर येथील कोविड हॉस्पिटलसह पालिकेच्या अन्य हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीला ३०० हून अधिक ऑक्सिजन बेड शिल्लक असून, आजमितीला शहरात ऑक्सिजन बेडचा तुटवडा नाही. मात्र व्हेंटिलेटर बेडची आणखी उपलब्धता करून देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.     कुमार म्हणाले, जम्बो हॉस्पिटल आजमितीला ४०० बेडच्या क्षमतेने कार्यान्वित झाले असून, लवकरच येथे आणखी ४०० बेड सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.पीएमआरडीएच्या माध्यमातूनच नवीन ४०० बेड सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता नियोजित डॉक्टर्स आणि नर्सेसच्या नियुक्तीचा प्लॅन तयार आहे़ ‘मेटोब्रो' कंपनीला येथील व्यवस्थापनाचे काम दिले असून, त्यांनी ही यादी महापालिकेला दिली आहे.

जम्बो कोविड हॉस्पिटल मध्ये सुरूवातीला डॉक्टर्स, नर्सेस नाहीत. अन्य वैद्यकीय सहाय्यक मनुष्यबळ नाही, अशी ओरड होऊन हॉस्पिटलविषयी नकारात्मकता तयार झाली होती. मात्र, आता जम्बो हॉस्पिटलला बळ देऊन त्याची पुन:श्च उभारणी करण्यात आली आहे. ज्या कंपनीला हे काम देण्यात आले होते, त्यांना काढून टाकून ‘मेटोब्रो' कंपनीला ते दिले गेले आह़े. सदर कंपनीने व्यवस्थापनाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर, ४०० बेडचे नियोजन सद्यस्थितीत पूर्ण केले आहे. तर आणखी ४०० बेडचे नियोजन करण्यात आले आहे़ त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ कधी नियुक्त होणार याचा सगळा डाटा संबंधित कंपनीने हॉस्पिटलमध्ये नेमलेल्या कार्यकारी समितीकडे सूपूर्त केल्याचेही कुमार यांनी सांगितले. ---------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्त