शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : शिक्रापुरमधील ६२ गर्भवती महिलांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 20:52 IST

शिक्रापुर येथील सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी व इतर तपासणी केलेल्या तब्बल १४४ जणांचा शोध घेत या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशिक्रापुर येथील सोनोग्राफी सेंटर चालवणाऱ्या  एका डॉक्टरला कोरोना झाल्याचे तपासणीत सिद्ध

शिक्रापूर : शिक्रापूर येथील एका सोनोग्राफी सेंटरमधील रेडिओलॉजिस्टला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाल्यानंतर येथील  सोनोग्राफी सेंटर मधील काम करणाऱ्या आठ जणांबरोबरच या ठिकाणी आलेल्या या ठिकाणी आलेल्या ६२ गर्भवती महिलांच्या स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिलीशिक्रापुर येथील सोनोग्राफी सेंटर चालवणाऱ्या  एका डॉक्टरला कोरोना झाल्याचे तपासणीत सिद्ध झाले होते. आरोग्य विभागाने तातडीने याची दखल घेत हे सोनोग्राफी केंद्र सिल केले होते. दरम्यान या ठिकाणी आलेल्या सर्वांचा तपास आरोग्य विभागाने घेतला. येथे आलेल्या जवळपास ६२ गर्भवती महिलांच्या स्वॅबचे नमुणे घेऊन ते पुण्यात तपासणीसाठी पाठवीण्यात आले होते. या महिलांचा तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत या सर्वांचे विलगीकरण शिक्रापूर येथील येथील चार लॉजमध्ये करण्यात आले होते. गुरूवारी रात्री या सर्वांचे अहवाल आले. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहे.  दरम्यान  शिक्रापूर व परिसरात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर निर्जंतुकीकरण तसेच इतर उपाय योजनांच्या अंमलबजावणीला प्रशासनाने गती दिली आहे. येथे सोनोग्राफी व इतर तपासणी केलेल्या तब्बल १४४ जणांचा शोध घेत या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर