शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरातला कोरोना काळातील सर्वात निचांकी ‘पॉझिटिव्हीटी रेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 12:50 IST

नागरिकांना दिलासा : सप्टेंबरमध्ये होता रुग्णवाढीचा सर्वाधिक दर

पुणे : शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आजवरच्या रुग्णवाढीच्या दरामध्ये सर्वात निचांकी दर शुक्रवारी पहायला मिळाला. सप्टेंबरमध्ये 32 टक्क्यांवर गेलेला रुग्णवाढीचा दर शुक्रवारी 6.51 टक्क्यांवर आला. रुग्णवाढीचे प्रमाण घटत असल्याने नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा मिळाला असून नागरिकांनी अधिक काळजी घेतल्यास हा दर आणखी खाली जाऊ शकतो.

शहरात 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णवाढ झपाट्याने वाढत गेली. दिवसागणिक वाढत गेलेल्या रुग्णांसह पालिकेने  तपासण्यांचे प्रमाणही वाढविले. तपासण्यांच्या तुलनेत रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण सप्टेंबरमध्ये तब्बल 32 टक्क्यांपर्यंत गेले होते. शहरातील कोरोनासाथीचा सर्वाधिक प्रादुर्भाव सप्टेंबर महिन्यात पहायला मिळाला. गणेशोत्सव काळातील गर्दी कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे निष्कर्ष आरोग्य विभाग आणि प्रशासनाने काढले. आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने खाली आली.दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येऊ शकेल असा अंदाज बांधण्यात आला होता. तशी शक्यता केंद्रिय पथकासह राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही वर्तविली होती. परंतु, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुस-या आठवड्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. तपासण्यांची संख्या वाढविण्यात आलेली असतानाही रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण मात्र घटत गेले आहे.====डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दहा टक्क्यांच्या खाली आलेला रुग्णवाढीचा दर 8 डिसेंबर रोजी 11.51 टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर तो सलग खाली आहे.====रुग्णवाढीच्या दराची टक्केवारी

तारीख    तपासण्या   रुग्ण     टक्केवारी07 डिसे. 1911      202       10.5708 डिसें.  2425     279       11.5109 डिसें  3708     338        9.1210 डिसें. 3795     258        6.8011 डिसें. 3794     247        6.51

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल