शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

Corona virus : पुणे शहरातील सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या आली दहा हजारांच्या खाली; शनिवारी ४१८ रूग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 8:57 PM

दिवसभरात बरे झालेल्या ८६० रुग्णांना सोडण्यात आले घरी

ठळक मुद्देदिवसभरात ८६० रुग्ण झाले बरे : ४१८ रूग्णांची वाढ तर २३ रुग्णांचा मृत्यू  उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८६० जणांची प्रकृती चिंताजनक

 पुणे : शहरातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गेल्या चार महिन्यात पहिल्यांदाच दहा हजारांच्या खाली गेला. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ९ हजार ८५८ झाली आहे. शनिवारी दिवसभरात ४१८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ८६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८२७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८६० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३८६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ३३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात २३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यासोबतच पुण्याबाहेरील ६ रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ९६४ झाली आहे. दिवसभरात एकूण ८६० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार २२९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ५७ हजार ५१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ९ हजार ८५८ झाली आहे.  -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ५०९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६ लाख ९९ हजार ५८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.   

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तMayorमहापौर