शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Corona Virus News : पुणे जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ९६१ नवे कोरोनाबाधित ; ४९५१ रुग्णांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 00:55 IST

पुण्यात सोमवारी दिलासादायक चित्र पाहायला मिळते आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असतानाच सोमवारी थोडासा दिलासा देणारी बातमी समोर आली. गेल्या काही दिवसांत रुग्णवाढीचा उच्चांक गाठत सात हजारांवर पोहचलला आकडा सोमवारी ५ हजारांवर आला. तसेच जवळपास ५ हजार लोकांनी कोरोनावर मात केली.

पुणे जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ९६१ रुग्णांची वाढ झाली.तसेच ४ हजार ९५१ जणांनी कोरोनावर मात केली.  पुणे शहरात २५४७ तर पिंपरीत १४७२ नवे कोरोनाबाधित आढळले. 

पुणे शहरात सोमवारी २७७१ तर पिंपरीत १३१५ रुग्णांनी कोरोनातुन ठणठणीत बरे झाले त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात विविध रुग्णालयातील दिवसभरात एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुणे शहरात ४ हजार ३४३ रुग्ण हॉस्पिटलमध्ये तर २८ हजार ५३२ गृह विलगिकरणात उपचार घेत आहे. 

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ९ हजार ७८३ झाली आहे. तर शहरात संख्या ५ हजार ४१२ झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५० हजार ८९३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ५ लाख १९ हजार ६०० झाली आहे. हॉस्पिटलमधील सक्रिय रूग्णांची संख्या १३ हजार ९५४ असून गृह विलगिकरणात उपचार घेणाऱ्यांची संख्या ४५ हजार ४९ झाली आहे.  -------------   शहरात दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १५ हजार १५३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली. तर जिल्ह्यात २२९४० रुग्णांची स्वाब तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त