शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी १ हजार ३६ नवे रुग्ण; १ हजार १७० जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 00:25 IST

आत्तापर्यंत १ लाख २६ हजार ४३० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले.

ठळक मुद्देदिवसभरात शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १६ हजार ३६९

पुणे : पुणे शहरात दररोज पाच हजारांच्या पुढेच नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात येत असून, गुरूवारी ५ हजार २६० जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार ३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.    पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री आठवाजेपर्यंत १ हजार १७० जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ५१२ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर तर ४०१ रूग्ण हे आयसीयु विभागात उपचार घेत असून, ३ हजार १३३ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर आज ६० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण पुण्याबाहेरील आहेत.    शहरातील अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १६ हजार ३६९ इतकी आहे. तर आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या शहरात १ लाख ४६ हजार ३२७ झाली असून, यापैकी १ लाख २६ हजार ४३० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३ हजार ५२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. पुणे : पुणे शहरात दररोज पाच हजारांच्या पुढेच नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात येत असून, गुरूवारी ५ हजार २६० जणांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये १ हजार ३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.    पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री आठवाजेपर्यंत १ हजार १७० जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसभरात शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९१३ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ५१२ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर तर ४०१ रूग्ण हे आयसीयु विभागात उपचार घेत असून, ३ हजार १३३ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर आज ६० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १८ जण पुण्याबाहेरील आहेत.    शहरातील अ‍ॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १६ हजार ३६९ इतकी आहे. तर आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या शहरात १ लाख ४६ हजार ३२७ झाली असून, यापैकी १ लाख २६ हजार ४३० जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३ हजार ५२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका