शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

corona virus ; खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोलवसुली थांबवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 09:23 IST

महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात खेडशिवापुर येथील टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी झालेली आहे.त्यातच शासनाच्या आदेशानुसार टोल नाक्यावरील टोल कर्मचारी उपस्थित रहात नाहीत.तसेच महामार्गावर वाहतूक तुरळक आहे.

पुणे (नसरापूर) : कोरोना’च्या संकटामुळे खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित केली असून याकरीता टोलवरील दोन मार्गिका खुल्या केल्या असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात खेडशिवापुर येथील टोलनाक्यावरील वाहनांची गर्दी कमी झालेली आहे.त्यातच शासनाच्या आदेशानुसार टोल नाक्यावरील टोल कर्मचारी उपस्थित रहात नाहीत.तसेच महामार्गावर वाहतूक तुरळक आहे.त्यामुळे कमीतकमी यंत्रणेवर टोल वरील कामकाज सुरू राहणार असल्याचे चिटणीस यांनी सांगितले.

शासनाच्या तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत यासाठी टोलवसुली रद्द करण्यात आली असल्याचे समजते. रस्त्यांची देखभाल आणि टोल नाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे असे पश्चिम विभागाचे रिजनल हेड अमित भाटिया यांनी सांगितले.

 खेड शिवापूर येथील टोलनाक्यावरील वाहनांसाठी दोन मार्गिका खुल्या केल्या असून टोल नाक्यावरील वसूली तात्पुरती बंद केलेली आहे.मात्र हा टोल नाका बंद केलेला नाही असे  राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.              

टॅग्स :tollplazaटोलनाकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhighwayमहामार्ग