शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत 223 रुग्णांची वाढ ; 9 रूग्णांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 12:18 IST

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 4 हजारांच्या पुढे  ग्रामीण भागात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी 

ठळक मुद्देग्रामीण भागात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी खेड तालुक्यात आणखी 3 रुग्णांची भर

पुणे : पुणे जिल्ह्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. रविवार (दि.17) एका दिवसांत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 223 ने वाढ झाली. तर 9 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला. तर शहरी भागा सोबतच आता कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात देखील वाढू लागला आहे. ग्रामीण भागात रविवार 6 नवीन रूग्णांची भर पडल्याने एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी शंभरी गाठली. ग्रामीण भागासाठी आता धोक्याची घंटा ठरू शकते. पुणे जिल्ह्यात सुरूवातीला काही दिवस कोरोना विषाणूची लागण केवळ शहरी भागा पर्यंत मयार्दीत होती. परंतु दिल्ली प्रकरणानंतर कोरोनाची लागण ग्रामीण भागात देखील पोहचली. गेल्या 70 दिवसा पुणे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या एक वरून थेट 4 हजार 18 वर जाऊन पोहचली आहे. तर आता पर्यंत एकूण मृत्यू 206 ऐवढे झाले आहेत. ------ 

पुणे शहरात रविवारी 201 कोरोनाबधित रुग्णाची वाढ..  

पुणे : शहरातील कोरोना संशयित व्यक्तींच्या तपासणीचे प्रमाण वाढविल्यामुळे, कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालापैकी 201 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  यामुळे शहरातील कोरोनाबाधित ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 1 हजार 551 एवढी झाली आहे.       दुसरीकडे कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्या रुग्णाची संख्याही काही दिवसांपासून लक्षणीय रित्या वाढली आहे. आज 53 जणांना घरी सोडण्यात आले असून, आजपर्यंत कोरोनामुक्त होण्याची शहरातील रुग्ण संख्या 1 हजार 751 एवढी झाली आहे. आज दिवसभरात विविध रुग्णालयातील 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही 194 झाली आहे.

एकूण बाधित रूग्ण : 4018पुणे शहर : 3517पिंपरी चिंचवड : 199कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 302मृत्यु : 206घरी सोडलेले : 2014

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर राम