शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार १२० नव्या कोरोनाबाधितांची वाढ; ६५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:11 IST

दिवसभरात १ हजार ८८३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी..

ठळक मुद्देआतापर्यंत १ लाख ३९ हजार ७८ जण कोरोनामुक्त कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख ५० हजार १०८

पुणे : शहरात बुधवारी २ हजार १२० कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, दिवसभरात १ हजार ८८३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़  आज दिवभरात ६५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ रूग्ण पुण्याबाहेरील होते़          पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी साडेसात वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ९३६ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४८० व्हेंटिलेटरवर, ४५६ आयसीयूमध्ये तर ३ हजार ४५३ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू होते.       शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख २४ हजार ५६८ झाली असून, आतापर्यंत १ लाख ३ हजार ७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २ हजार ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह  रुग्ण संख्या १७ हजार ६७२ झाली आहे़     आज दिवसभरात ७ हजार १६२ जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोनाची तपासणी करणाऱ्यांची एकूण संख्या शहरात ५ लाख ५० हजार १०८ इतकी झाली आहे.                -------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तMayorमहापौर