शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पुणे शहरात गुरूवारी कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ; दीड हजाराहून अधिक रूग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 20:13 IST

पॉझिव्हिटी रेट साडेसतरा टक्क्यांवर कायम 

ठळक मुद्दे७३९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची ऑक्टोबरनंतर प्रथमच उच्चांकी वाढ दिसून आली असून, गुरूवारी दिवसभरात तब्बल १ हजार ५०४ नवे कोरोनाबाधित आढळून आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्ही रेट साडे सतरावर कायम असून, आजही ही टक्केवारी १७.५८ टक्के इतकी आहे.

आज दिवसभरात या आठवड्यातील कोरोना संशयितांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असून, महापालिकेच्या दीड हजार तपासण्यांसह खासगी प्रयोगशाळा मिळून ८ हजार ५५३ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली आहे.  

पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या साडेआठ हजाराच्या पुढे गेली आहे. आजमितीला शहरात ८ हजार ५४१ रूग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ७३९ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, या व्यतिरिक्त ३५७ रूग्ण हे गंभीर आहेत. 

शहरात आजपर्यंत १२ लाख २० हजार ९०० हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख १३ हजार २५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९९ हजार ५६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ६ जण पुण्याबाहेरील आहेत.  शहरात कोरोनामुळे ४ हजार ९१७ जणांचा मृत्यू झाला आहे.                 ===============

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका