शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : खेड तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी; ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 16:11 IST

कोरोना बाधित रुग्ण पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात १२ दिवसांपासून उपचार घेत होता.

राजगुरूनगर : वडगाव पाटोळे (ता खेड ) येथील कोरोना बाधित ज्येष्ठ नागरिकांचा पिंपरी ( पुणे ) येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.राजगुरूनगर लगत (वडगाव पाटोळे), ता खेड  येथील ५८ वर्षीय जेष्ठ नागरिक व त्यांची पत्नी, मुलगी व जावई व जावई यांची आई (दि १६ ) मे रोजी मुंबईहुन एका खासगी गाडीने आले होते.पती व पत्नी वडगाव येथे राहिले, मुलगी व जावई, आई  हे कुरकुंडी (ता. खेड ) येथे राहिले होते. यांच्या संपर्कात आलेला खासगी गाडीचा चालकही संपर्कात आल्याने या सर्व जणांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्व रुग्णांचा उपचारासाठी पिंपरी ( पुणे )येथे दाखल करण्यात आले होते. यातील एक वडगाव पाटोळे येथील कोरोना बाधित रुग्ण पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात १२ दिवसांपासून उपचार घेत होता.त्याचा रात्री उपचारादारम्यान मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यातील करोनामुळे हा पहिला बळी आहे. तालुक्यात करोना पॉझिटिव्हचे एकूण २८ रुग्ण झाले होते त्यापैकी राक्षेवाडी येथील ५ जण बरे होऊन घरी आले आहेत तर वडगाव पाटोळे येथील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित २२ जणांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. सर्व रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  बळीराम गाढवे यांनी दिली..

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू