शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : राजगुरूनगर शहरात आढळला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण, खेड तालुक्यात एकूणसंख्या ५८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 16:08 IST

खेड तालुक्यात आतापर्यंत ४० जण ठणठणीत बरे झाले आहे.

राजगुरूनगर: राजगुरूनगरला येथे ३२ वर्षीय स्थानिक महिला कोरोनाग्रस्त आढळून आली आहे. त्यामुळे राजगुरुनगर शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या मुळे राजगुरुनगरवासियांची धाकधूक वाढली आहे.

तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५८वर पोहचली असुन दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

   खेड तालुक्यात आत्तापर्यंत एकूण ५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून यातील ४० जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर २ व्यक्तींचा बळी गेला आहे. सध्या१६ कोरोनाग्रस्त व्यक्ती उपचार घेत आहेत दरम्यान, राजगुरुनगर नगर परिषेदेच्या हद्दीत आज एका ३२वर्षीय आजारी महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.कोरोनाचा संसर्ग झालेला शहरातील व नगर परिषद हद्दीतील हा पहिला रुग्ण आहे. राजगुरूनगर मध्ये अद्याप एकही रुग्ण नव्हता.स्थानिक रहिवासी असलेल्या या महिला रुग्णामुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांची धाकधूक वाढली आहे.  राजगुरूनगर व कडाचीवाडी(चाकण) येथे गुरुवारी एक एक रुग्ण आढळुन आला.तर कडाचीवाडी येथे रुग्णच्या संपर्कात असलेल्या १७ जणांपैकी अनेकांना तपासणी करण्याअगोदर तापाची थेट लक्षणे दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे येथील रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व भीती व्यक्त होत आहे.तसेही चाकण परिसरातील गावांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढते आहे. चाकण ३ तसेच चाकण जवळील येलवाडी-४,नाणेकरवाडी ३,म्हाळुंगे,गोलेगाव, खराबवाडी प्रत्येकी एक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. साकुर्डी गावातील एक प्रसूती झालेली महिला म्हाळुंगे कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहे.

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू