शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बाणेर- बालेवाडी येथील कोविड हॉस्पिटल येत्या गुरूवारपासून रुग्णसेवेत कार्यरत होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 11:09 IST

३१४ बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, वैद्यकीय सेवक व तत्सम सुविधा उभारण्याचे काम सध्या सुरू ..

ठळक मुद्देहॉस्पिटल महापालिकेच्याच ताब्यात राहणारभविष्यात पालिकेच्याच मालकीचे सर्व वैद्यकीय सुविधांसह अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येणार

पुणे : बाणेर येथे महापालिकेने सीएसआर फंडातून उभारलेले कोविड हॉस्पिटल येत्या गुरुवार(दि.३) पासून रुग्णसेवेत कार्यरत होणार आहे. शुक्रवारी या हॉस्पिटलचे उदघाटन संपन्न झाल्यावर ते सोमवारपासून कार्यरत होईल असे सांगण्यात आले होते. मात्र या ठिकाणी येणारे कोविड रुग्ण हे गंभीर स्वरूपाचेच किंबहुना ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटरची गरज असणारे राहणार आहेत. परिणामी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्यांना कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सेवा कमी पडू नये याची काळजी घेतली जात आहे. ३१४ बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, वैद्यकीय सेवक व तत्सम सुविधा उभारण्याचे काम सध्या सुरू आहे, ते येत्या दोन दिवसात पूर्ण होईल असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.-------हॉस्पिटल महापालिकेच्याच ताब्यात राहणारकोविड -१९ चा प्रभाव संपल्यावर हे हॉस्पिटल महापालिका ताब्यात घेणार असून, आज त्याची व्यवस्था खाजगी संस्थेला दिली असली तरी त्यावर महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. येथील सर्व उपचार मोफत राहणार आहेत.      भविष्यात येथे पालिकेच्याच मालकीचे सर्व वैद्यकीय सुविधांसह अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, याकरिता कुठल्याही प्रकारचा ९९ वर्षांचा करार खाजगी संस्थेशी केलेला नाही असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकमत शी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेBanerबाणेरBalewadiबालेवाडीcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका