शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोना लॉकडाऊनच्या धर्तीवर न्यायालयीन कामकाज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 20:44 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता जिल्हा न्यायालयात देखील या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरु

ठळक मुद्दे न्यायालयाच्या कामासाठी वकील,पक्षकार,त्यांचे नातेवाईक,लेखनिक यांची न्यायालयात गर्दी जामीन अर्जाची सुनावणी,रिमांड सुनावणी यासाठी वकील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद

अमोल यादव- बारामती : कोरोना लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच क्षेत्र बंद करण्यात आले आहे. देशात कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणू मुळे सोशल मीडिया, आय टी कंपनी,शाळा,खासगी कंपन्यांनी गर्दी टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता घरी बसुन कामकाज करायला सांगितले आहे.त्याच धर्तीवर महत्वाच्या असणाऱ्या न्यायालयाचे कामकाज देखील आता जिल्हा न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरू केले आहे.कोरोनासारख्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊ नये. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता जिल्हा न्यायालयात देखील या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे कामकाज सुरु झाले आहे. आता वकील आपल्या कार्यालयात बसुन जामीन अर्जाची सुनावणी,रिमांड सुनावणी यासाठी वकील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद करीत आहेत.त्यामुळे सध्या कोरोना सारख्या भयानक संसर्ग असताना देखील न्यायालयाच्या कामासाठी वकील,पक्षकार,त्यांचे नातेवाईक,लेखनिक यांची न्यायालयात गर्दी होते. मात्र आता व्हिडीओ कॉन्फरन्स मुळे यांना न्यायालयात येण्याची गरज नाही.परीणामी न्यायालयात गर्दी टाळणे शक्य आहे. गर्दी नसल्याने न्यायालयात देखील सोशल डिस्टन्स पाळला जातो आहे. सध्या सुरू असणा  लॉकडाऊनमुळे व कोरोना संसर्गाच्या खबरदारी साठी वकील घरातून बाहेर पडणे टाळत आहे.त्यातुन  कैदेत असणाऱ्या आरोपींचा मुक्काम देखील वाढला आहे. यावर उपाय म्हणून न्यायालयाकडून वकिलांना वेळ दिली जात आहे.  त्यावेळी  वकिलांकडून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे युक्तिवाद केला जातो आहे.जिल्हा न्यायालयात मागील पंधरा दिवसांपासून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज सुरू आहे. यामुळे कोरोना सारख्या सांसगामुर्ळे न्यायालयात गर्दी होत नाही.व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे गर्दी टाळणे शक्य झाले आहे.  ——————————————————सध्या व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे न्यायालयीन कामकाज होत आहे. यासाठी घेतला जाणारा देखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे  होत असल्याने न्यायालयातील गर्दी कमी होत आहे.  कामकाज सुरळीत पार पडत आहे.अ‍ॅड. चंद्रकांत सोकटे, अध्यक्ष, बारामती वकील संघटना————————————— सहा एप्रिल पासुन सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील प्रत्येक जिल्हा न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे न्यायालयाचे  कामकाज करण्यास सांगितले आहे.त्यामुळे वकिलांना कोरोनाच्या धर्तीवर न्यायालयात न जाता कार्यालयातून कामकाज करता येत आहे.अ‍ॅड. भार्गव पाटसकर 

टॅग्स :BaramatiबारामतीCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसadvocateवकिल