शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus :आता पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवरचं रोखणार कोरोना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 20:17 IST

कोरोना विषाणूंचे संक्रमण अजून पसरू नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असताना आता पुण्यात कोणत्याही रस्त्यावरून येणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे.

पुणे :कोरोना विषाणूंचे संक्रमण अजून पसरू नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत असताना आता पुण्यात कोणत्याही रस्त्यावरून येणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित व्यक्ती परदेशातून आणि त्यातही कोरोनाग्रस्त देशातून आली असेल तर तात्काळ स्क्रिनिंग केले जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. 

सध्या पुण्यात १९ कोरोनाबाधित रुग्ण असून राज्यात ४९ रुग्ण आहेत. ही संख्या नियंत्रणात रहावी यासाठी प्रशासनाकडून  प्रयत्न सुरु आहेत.त्याच विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. शहरात मुंबई- पुणे महामार्ग, पुणे- बंगळुरू महामार्ग, जुना एक्प्रेस वे, रेल्वे स्टेशन अशा सर्व ठिकाणी स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. 

यावेळी स्पष्ट करण्यात आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे : 

 - शहरात जीवनावश्यक वस्तूची कमतरता भासणार नाही,शहरात होत असलेला पुरवठा कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल- N95 मास्क विषयी एफडीएला सूचना देण्यात आल्या आहेत,मास्क कमी पडू देणार नाही- एसटीच्या १हजार २४५ फेऱ्या रद्द

- उद्यापासून पुणे बाहेरून विमानतळावर येणाऱ्या प्रत्येकाला निगराणीखाली ठेवण्यात येईल

 -पुणे जिल्हयातील सेतू व मालमत्ता खरेदी विक्री ऑफीस पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील- पीएमपी पन्नास टक्के बंद करण्यात आल्या आहेत ,पीएमपीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

- पुणे विमानतळावर रोज ११० विमाने ये-जा करत होती. ती आता ६८ वर आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामHealthआरोग्य