शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : उरुळी कांचन येथील कोरोनाबाधित महिलेवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचा रिपोर्ट निगेटिव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:24 IST

लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना, उपचार करणारे वरील तीन ही जण कोरोनाबाधित

ठळक मुद्देपूर्व हवेलीतील आठपैकी चार रुग्ण कोरोनामुक्त

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील कोरोनाबाधित महिलेवर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार करणारे एक डॉक्टर व दोन नर्स अशा तीनही जणांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. संबंधित महिलेवर चौदा दिवसापूर्वी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना, उपचार करणारे वरील तीन ही जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले होते.   दरम्यान डॉक्टर व दोन नर्स यांची दुसरी टेस्ट रात्री करण्यात आली असता तिघांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने वरील या तीन जणांना मंगळवारी(दि.५)ला घरी सोडण्यात आले.थोड्या दिवसापूर्वी उरुळीतील कोरोना बाधित महिलाही कोरोनामुक्त होऊन घरी आल्याने पूर्व हवेलीतील आठपैकी चार रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. तसेच कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट येथील मृत पावलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन व सोमवारी नव्याने मिळालेल्या अश्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 

लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.डी. जे.जाधव म्हणाले, आठपैकी चार कोरोना मुक्त झाल्याने नागरिकांनी निष्काळजीपणा न करता घराबाहेर पडू नये.जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरावे.आणि वेळोवेळी सॅनिटायझरने हात साफ करावे.

उरुळी कांचन येथील डॉक्टर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी आल्यावर आश्रम रोडवरील नागरिकांनी व मित्रपरिवाराने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करुन कोरोनावर यशस्वी मात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर