शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

Corona virus : दिलासादायक ! पुणे शहरात कोरोनातुन ठणठणीत बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 00:53 IST

शहरात दिवसभरात ४८६ रुग्णांची वाढ,कोरोनाबधितांची एकूण संख्या १७ हजार २२८

ठळक मुद्दे३५० रुग्ण अत्यवस्थ, २५ जणांचा मृत्यू

पुणे : शहरातील तब्बल १० हजार ४५१ कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले असून एकूण रुग्णांच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी ४८६ रूग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १७ हजार २२८ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ५२२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३५० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ६ हजार १३४ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ४८६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १४, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २५६ तर खासगी रुग्णालयांमध्ये २१६ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २९१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात मंगळवारी २५ मृतांची नोंद करण्यात आली असून यामध्ये पुण्याबाहेरील पाच जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६४३ झाली आहे. दिवसभरात एकूण ५२२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २९३ रुग्ण, ससूनमधील ०३ तर  खासगी रुग्णालयांमधील २२६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार ४५१ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार १३४ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ४४९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख १५ हजार ९९० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

----- एकूण बाधित रूग्ण : 22429पुणे शहर : 17296पिंपरी चिंचवड : 3300कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 1833मृत्यु : 763

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल