शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामतीच्या ज्योतिष व्यावसायिकाचा कोरोना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 20:39 IST

शहरातील हा दुसरा,तर ग्रामीण भागातील कोरोनाचा चौथा बळी

बारामती : बारामती शहर परिसरातील जळोची येथील ज्योतिष व्यावसायिकाचा (वय ५०) कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला.त्यांच्यावर रुई येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु होते. शहरातील हा दुसरा,तर ग्रामीण भागातील कोरोनाचा चौथा बळी आहे.या मृत्युमुळे बारामतीकर कमालीचे धास्तावले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.

संबंधित व्यक्तीला मंगळवारी(दि ७) दुपारी ३.३० च्या सुमारास त्रास सुरु झाल्याने त्यांना रुईच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, त्यांची प्रकृती खालावत गेली. दम लागणे,खोकला,अशक्तपणा आदी आरोग्याच्या त्रास या ज्येष्ठाला जाणवत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. आरोग्य विभागाने तातडीने त्यांच्या घशातील स्वॅब घेत तो तपासणीसाठी पाठविला होता. त्यांना पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचारासाठीनेण्याची तयारी त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. मात्र, पहाटे अडीचच्या सुमारास व्हेंटीलेटरवर असताना त्यांचा मृत्यु झाला. बुधवारी(दि ८)दुपारी मिळालेल्या अहवालामध्ये त्या ज्येष्ठाला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.—————

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस