शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुरंदर तालुक्यात कोरोनाशी लढा देणाऱ्या प्रशासनातील कर्मचाऱ्यालाच संसर्ग झाल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 13:00 IST

पुरंदर तालुक्यात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्याच्या थेट संपर्कात कोणी आलेल्या सर्वांची कोरोना तपासणी होणार

पुरंदर :  पुरंदर तालुक्यातील कोरोनाच्या विरोधात लढा देणाऱ्या प्रशासनातील एका कर्मचाऱ्याचाच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून उर्वरीत जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील चांगले आहे. सहा जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.  पुरंदर कोरोना लढ्याच्या विरोधात पुरंदरच्या तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्रास होत असल्याने तो गेल्या शनिवारपासून कामावर आला नव्हता. सोमवारी त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी गेल्या पाच सहा दिवसांपासून इतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात नसला तरी ही पुरंदरच्या तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांनी स्वत: ला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. त्यांची ही कोरोना संसर्गाची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आहे. या कर्मचाऱ्याच्या थेट संपर्कात कोणी आलेले असेल तर त्यांची माहिती घेतली जात आहे.पुरंदर तालुक्यात आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून चार पाच जणांवर उपचार सुरू आहेत. सहा जण उपचारानंतर घरी आले आहेत. पुरंदरच्या कोरोना विरोधात लढणाऱ्यांवर कोरोनाच्या आघात केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात प्रांताधिकाऱ्यांना योग्य ते नियोजन आणि खबरदारी घ्यावी लागणार आहेऱ्या 

टॅग्स :PurandarपुरंदरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस