शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात ३४६ तर पिंपरीत २८० जण कोरोनामुक्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 20:16 IST

शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ३८० झाली आहे.   

ठळक मुद्देउपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४२९ जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शुक्रवारी दिवसभरात ३६६ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४२९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार ३८० झाली आहे.        उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४२९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २५४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १७५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, १ हजार १५५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ४८२ झाली आहे. दिवसभरात एकूण ३४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६१ हजार ५५६ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७१ हजार ४१८ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ३८० झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ६६३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ३३ हजार ७३० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

.....................

पिंपरीत २८० जण कोरोनामुक्त..  

पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाने सात जणांचा बळी गेला आहे. अडीचशेच्या वर गेलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर २८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवाळीनंतर वाढलेला कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊ लागला आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ३ हजार २३७ जणांना दाखल करण्यात आले होते. दाखल रुग्णांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ३८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार २८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ८५४ वर गेली आहे. तर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९३ हजार ८८ वर गेली आहे.......३३६७ जणांना डिस्चार्जसलग तीन दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील २८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण संख्या ८९ हजार ५११ वर गेली आहे. कोरोनाने आज शहरातील सात आणि शहराबाहेरील दोन अशा नऊ जणांचा बळी घेतला आहे

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका