शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील २७ गावांमध्ये संचारबंदी : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:47 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये कडक संचारबंदी जाहीर

ठळक मुद्दे ज्या गावात कोरोना संशयित वा बाधित रुग्ण आढळून आले आहे अशा गावांचा त्यात प्रामुख्याने समावेश

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध कठोर पावले उचलली जात आहे. त्याच अनुषंगाने शहरातील संपूर्ण परिसर पूर्णत: सील करण्यात आले असून पर्यायी मार्गही बंद केले आहे. पोलीस यंत्रणांनी किराणा, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देखील ठराविक वेळ उपलब्ध करुन दिली आहे. परंतु,आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा वेग वाढू न देण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित रूग्ण सापडलेल्या पाच तालुक्यातील एकूण २७ गावांमध्येसुध्दा संचारबंदी जाहीर केली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच पुढील तालुक्यांमधील गावेही सील करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. पुढील सूचना येईपर्यंत हा आदेश या गावांसाठी लागू असणार आहे 

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा वेग वाढू न देण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित रूग्ण सापडलेल्या पाच तालुक्यातील एकूण २७ गावांमध्येसुध्दा संचारबंदी जाहीर केली आहे. ज्या गावात कोरोना संशयित वा बाधित रुग्ण आढळून आले आहे अशा गावांचा त्यात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.  शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण सापडलेले भाग सील करत करत सोमवारपासून पूर्ण शहरात कडक संचारबंदीची अंमलबजावणी सुरु केली आहे . प्रशासनाच्या माहितीनुसार, रूग्णांच्या जवळच्या व्यक्तींची संख्या मोठी असल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची लक्षणे लागलीच आढळून येत नाहीत. किंबहुना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले अनेक जण स्वत:हून तपासणीसाठी पुढे येत नसल्याचे आढळून आले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध पावले उचलली जात आहे. .....................प्रतिबंधीत करण्यात आलेले क्षेत्रसंपूर्ण पुणे महापालिका हद्दसंपूर्ण पिंपरी चिंचवड महापालिका हद्दसंपूर्ण बारामती नगरपरिषद हद्दहवेली तालुका - जांभूळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोल्हेवाडी, नर्हे, खानापूर, लोणीकंद, उरुलिकांचन, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडीशिरूर - विठ्ठल वाडी, शिक्रापूरवेल्हा - निगडे , मोसेभोर - नेरेजुन्नर - डिंगोरे..

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त