शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

Corona virus : पुणे शहरात मंगळवारी २४३ तर पिंपरीत १०७ नवे कोरोना पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 21:04 IST

आतापर्यंत पुणे शहरात ८ लाख ६८ हजार ५७९ रूग्णांची तपासणी..

ठळक मुद्देपुण्यात ३४६ ; पिंपरीत १०६ जण कोरोनामुक्तपुणे शहरात सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ५४९

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंगळवारी दिवसभरात २४३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या ३४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३७३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ९५० झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३७३ जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. यातील २२४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८१० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५४९ झाली आहे. पुण्याबाहेरील ६ मृत्यूची नोंद करण्यात आली. दिवसभरात एकूण ३४६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ९५३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७४ हजार ४५२ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ५४९ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार २७८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ६८ हजार ५७९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

..... पिंपरीत १०६ जण कोरोनामुक्त; १९७१जणांना डिस्चार्ज पिंपरी  : औद्योगिकनगरीत दिवसभरात १०७ जण पॉझिटिव्ह आढळले असून १०६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर १ हजार ९७१ जणांना डिस्चार्ज दिला आहे.  कोरोनाने दिवसभरात एकाचा बळी घेतला आहे.  पिंपरी-चिंचवड शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवाळीनंतर दोनशे आत आली आहे. तसेच तपासण्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. नाव्हेंबरच्या पहिल्या दिवसांपासून रुग्णसंख्या अडीचशेच्या आत आली होती. ही आता दीडशेच्या आत आली आहे.शहरातील विविध रुग्णालयात १ हजार ९८० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ४९६  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ६७८ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात १ हजार ९७१ जणांना डिस्चार्ज  दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७६० वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्तीचा आलेख वाढलाकोरोनामुक्तीचा आलेख वाढत असून शहर परिसरातील १०६ जण कोरोनामुक्त झाले असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ३८२  वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या  ९४ हजार ६३९ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल