शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार ७८ नवीन कोरोनाबाधित, २ हजार १३ रुग्ण झाले बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 21:22 IST

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ६७७ इतकी आहे.

ठळक मुद्देविविध रुग्णालयातील ९२७ रुग्ण अत्यवस्थ, ४१ रुग्णांचा मृत्यू

पुणे : शहरातील कोरोनाबाधित  रुग्णांमध्ये बुधवारी दिवसभरात २०७८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २०१३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९२७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १६ हजार ६७७ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९२७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४४४ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ३९७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ४१ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ६२५ झाली आहे. दिवसभरात एकूण २ हजार १३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९२ हजार ६१४ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ११ हजार ९१६ झाली आहे.  एक्टिव्ह रूग्णांची संख्या १६ हजार ६७७ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ७०४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ८४ हजार १८२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdoctorडॉक्टर