शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात १ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रूग्ण ;१,५४५ झाले बरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 12:32 IST

शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ७८१

ठळक मुद्देशहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३१ हजार ७८१ रविवारी ६ हजार ६७ नागरिकांची तपासणी 

पुणे : रविवारी पुणे शहरात ६ हजार ६७ कोरोना संशयित नागरिकांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्याबरोबरच, अँटिजेन चाचणी करण्यात आली. अँटिजेन चाचणी व शनिवारी तपासणी केलेल्या नागरिकांच्या प्राप्त अहवालामध्ये आज एकूण १ हजार ७०० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी साडेसहा वाजेपर्यंत शहरातील विविध हॉस्पिटलमधून तसेच होम आयसोलेशनमध्ये असलेले १ हजार ५४५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर विविध हॉस्पिटलमध्ये ९६१ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी ४९४ व्हेंटिलेटरवर, ४६७ आयसीयूमध्ये तर ३ हजार ५०७ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ आज दिवसभरात ५० जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील होते.       शहरात एकूण कोरोनाबधित संख्या १ लाख ३१ हजार ७८१ झाली असून, यापैकी १ लाख १० हजार ९१६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ८४  जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या १७ हजार ७८१ झाली आहे. आत्तापर्यंत शहरात ५ लाख ७४ हजार ९३२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका