शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
5
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
6
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
7
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
8
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
9
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
10
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
11
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
12
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
13
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
14
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
15
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
16
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
17
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
18
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
19
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
20
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

Corona virus : पुणे शहरात रविवारी १५९ नवीन कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ७ हजार ८८१

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 10:20 PM

दिवसभरात ८५ रुग्ण झाले कोरोनामुक्त

पुणे : रविवारी पुणे शहरात १५९ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून, ८५ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.दररोजच्या तुलनेत रविवारी संशयितांचे स्वॅब घेण्याचे प्रमाण खुपच कमी होते. आज केवळ २३५ जणांचे स्वॅब घेऊन ते प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.दरम्यान आज शहरात आणखी ६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

      पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसातपर्यंत प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी ससून हॉस्पिटलमध्ये ६ जण, पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये ११९ जण तर खासगी हॉस्पिटलमध्ये ३४ जण पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

कोरोनामुक्त झालेल्यांची आजची संख्या ही ८५ असून, आजपर्यंत शहरात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी कोरोनामुक्त होऊन परतलेल्यांची संख्या ५ हजार १९ इतकी झाली आहे. तर आज मृत्यू झालेल्या ६ जणांमध्ये ससूनमधील एका रुग्णाचा समावेश असून, उर्र्वरित  ५ रुग्ण  हे खासगी हॉस्पिटलमधील आहे.तर आज जिल्ह्यातील 2 कोरोनाबधित रुग्णाचाही पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना मृत्यू झाला आहे. 

सद्यस्थितीला पुणे शहरातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही २ हजार ४८४ इतकी असून, यापैकी २०९ रूग्णांची प्रकृती गंभीर आहेतर ५० जण व्हेंटिलेटरवर आहेत.९ मार्च पासून आजपर्यंत शहरात कोरोनाची लागण झालेले एकूण ७ हजार ८८1 इतकी आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस