शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Corona Virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १५७७ रुग्ण वाढ; ३३ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 22:31 IST

आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३४६ झाली आहे.

ठळक मुद्दे१४२७ रुग्ण झाले बरे; सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८७४ विविध रुग्णालयातील ८०४ रुग्ण अत्यवस्थ कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ९५०

पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ७२ हजार १७० झाली असून शनिवारी दिवसभरात १५७७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १४२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८०४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ८७४ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८०४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३१६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ६०४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १३ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ९५० झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४२७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६५ हजार ३४६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ८७४ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ८९१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ९७ हजार ९२७ रूग्णांची तपासणी करण्त आली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका